Marathi Ukhane
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ___ रावांचे नाव घेते बायको या नात्याने गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध, ___ रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध. सासू सासऱ्यांनी काम केले, एक पून्याचे, ___ रावांना दान दिले, मला जन्माचे. चांगली पुस्तके आहेत, माणसांचे मित्र, ___रावांच्या सहवासात रंगविते, संसाराचे चित्र. लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व, …