Latest Marathi Jokes | 101+ मराठी विनोद हास्यजत्रा

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण हसायचं विसरुन गेलोय , हसण्याचे अनेक फायदे असतात.  यामुळे आपले स्वास्थ  देखील चांगले राहते तर आज तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Latest Marathi Jokes तसेच  101+ Funny Marathi Jokes तर वाचा मराठी विनोद अणि हसा  व् इतरांना देखील हसवा.

 


101 latest marathi jokes


गणपती गेले आत्ता आतुरता 

फक्त 

 

नवऱ्याच्या दिवाळी बोनस ची

– एक होम मिनिस्टर

🤣😅😜😅🤣😜😅🤣🤧😅


 

ह्या बटाट्याला सुद्धा

एकदा फाशीची शिक्षा दिली

पाहिजे….

साल्याच प्रत्येक भाजी बरोबर

अफेर आहे…

🤣😅😜😅🤣😜😅🤣🤧😅


 

मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला 

गेलो होतो

त्याला सहज विचारले

“इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?”

 

त्याने बायकोकडे बोट दाखवले

विषय संपला

🤣😅😜😅🤣😜😅🤣🤧😅


 

सकाळी सकाळी गालावर किस करून

अहो उठा ना किती वेळ झोपता आता

 

म्हनारी एक बायको पाहिजे

आयुष्यात बाकी काय नको..

🤣😅😜😅🤣😜😅🤣🤧😅


 

नवरा हा बिचारा

सिनेमा सारखा असतो.

निर्मिती आईची

 

आणि दिग्दर्शन

बायकोच

🤣😅😜😅🤣😜😅🤣🤧😅


 

जेव्हा कुणी तुम्हाला

“साऊथचा हिरो”

म्हणाले

 

तर हवेत उड़ नका.

त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काळ्या 

असाच असतो

🤣😅😜😅🤣😜😅🤣🤧😅


 

माणूस खूप विचित्र प्राणी आहे

खाणार तर तुकडे तुकडे करून

 

पण चपाती गोलच पाहिजे 

🤣😛😛😫😝😝🤥😳😆


 

एकटेच हसणारे 

एकतर

 

प्रेमात पडलेल असतात

नाहीतर

डोक्यावर

🤥😳😝😝😆😛😫😫🙄😛


 

एका दुखी महिलेला विचारले गेले की 

आपण आपल्या सासरची समस्या 

आपल्या नवर्‍याला का बरं सांगत नाही?

तर तिने उत्तर दिले की मलेरिया बद्दल 

मच्छर शी काय बोलणार

🤣😅😜😅🤣😜😅🤣🤧😅


 

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे

जिथे मी असावे तिथे Network असावे

 

तें पण 4G च्या

स्पीडने तु Mobile मध्ये यावे

😫😀😛😆😆😂😝😝


marathi jokes images


आधी ती मला शिकलेली

वाटायची

पण तिने मेडीकलवाल्या

कडे “बुचवाला” मास्क

मागितला

🤣😅😜😅🤣😜😅🤣🤧😅


 

समाधानी

खुप समाधानी

 

मग येतात कॉल वरच्या किस वर

खुश राहणारे

😝🤪🥶😳🥶🥶😝🤪😳😳


 

ज्या प्रमाणे युटूब वर व्हिडिओ

बघुन कोण डॉक्टर होत नाही

 

त्याच प्रमाणे कमेंट मध्ये

शिवीगाळ करून कोणी डॉन होत

नाही….

🤪😨😝😱😱🥶🥶🤪😨😝😝


 

आजकाल खुप बिझी चाललीय

जिंदगी

 

माझी नाही माझ्या

मोबाईलची

😳😱😨😱😳😝🤪😝😳😝


 

महागाईच्या काळात जर तुम्हाला कसं

जगणं होईल याची चिंता वाटत असेल

तर

 

एक काम करा डिस्कव्हरी चॅनेल बघा

त्यात जंगलात कसं जगायचं हे

शिकवतात

😳🤪😱😝😝😝😳😳😝😝


 

शहाणे

दीड शहाणे

 

मग येतात कमेंट मध्ये स्वताला डॉन

समजून शिव्या आणि फालतू भाषा

वापरणारे

😝😱😳🤪🤪🥶😳🤪😨🤪


भारतात लोक मोबाईल ला

कव्हर

घालतील पण

डोक्यावर हेलमेट घालणार नाहीत

 

डोकं फुटलं तरी चालेल

पण मोबाईल फुटला नाही

पाहिजे.

😳😳😝😨😝😱😝😱😝😱


 

पेशंटला भेटायला आलेले

लोक फक्त पाच दहा मिनिटं

सिरियस राहतात

 

नंतर चहापाणी नाश्ता आणि फालतू गप्पा

करण्यात मग्न होतात

😝😝🥺😳🤪😳😨😳🤪😳


इतिहास साक्ष आहे

ऑटो मध्ये बसलेला

एक पॅसेंजर

 

दुसर्या पॅसेंजर ची वाट

ऑटोवाल्या पेक्षा जास्त

बघत असतो

😝😝😳🤪😱🤪🤪😝🤪😝


 

ती- तुला सगळ्यात जास्त काय

आवडत

 

मी-खायला

 

ती- त्यापेक्षा जास्त काय

आवडत

 

मी- फुकटच खायला

😳😝😝😨🤪😨🤪🥺😳😅


marathi jokes sms


भाजिवाल्याचे लग्न होते

हनीमुन च्या रात्री बायको च्या

अंगावर पानी टाकतो

 

बायको – अहो काय करताय हे

 

भाजिवाला – माल ताजा करतोय

😱😝😨😀😝🤪😝🤪🤪😝


 

गाडी चालवताना थोडं जपून

चालवा कारण खेड्यातील

कोंबड्या आणि शहरातील

स्कुटीवाल्या

 

कधी भासकन गाडी पुढे येतील

सांगता येत नाही

😨😝🥺😳🤪🤪🤪😨🥺😱


 

तुम्ही एखादी कोंबडी

कापण्यासाठी

पकडायला धावा ती दिवसभर

धावू शकते!

 

पण जेव्हा कोंबडा मागे धावतो,

तेव्हा कोंबडी जेमतेम दोन मीटर पळून थकते

चावट कुठली.

🥺😝🤪😳😨🥺😨😨😝😨😝


 

प्राणीसंग्रहालयात गेल्यावर….

English स्कूल ची पोर:-

Wow…

Tiger is Sleeping.

dont disturb…

 

मराठी शाळेतली पोरं :- मार दगडं..

उटिव उटिव…

झोपायला ठेवलंय व्हय इथं..

५ रुपये देवुन आलोय…..

😳😝🤪🤪😨😱🤪😳🥺😝🥺


कामाचे टेंशन घेऊन नवरा ऑफिस

मधून थकून घरी येतो…

नवरा :- अग पाणी आण ग प्यायला

बायको :- तहान लागली आहे का?

नवरा :- संतापून नाही गळा वगैरे लिक होतोय का

चेक करायचा आहे

😱😨😝😝😳🤪😱🤪🤪😨😳


 

गजनी:- सकाळ पासून खूप

आठवण येत आहे.

 

कल्पना:- कुणाची?

 

गजनी:- कुणाची येत आहे तेच

आठवत नाहीये..

😝😨🤪😳😱😱🥺😨😱😳🤪


तुम्ही सुद्धा ह्या जगात मान वर

करुन जगु शकता

 

फ़क्त mobile घरी विसरुन आलं

पाहीजे

🤪🤪😳🥺😨😝😨😝😝😨


फेसबुक वाले रोज

नोटिफिकेशन पाठवतात आज

ह्याचा वाढूदिवस त्याचा

वाढदिवस…

 

जस काय माझं केक बनवायचं काम आहे

😱😝🤪🥺🤪😨🤪😨🤪🥺😱


तिथं गेल्यावर माझं नाव सांग

नाहीतर मला फोन लाव तुझं

काम होइल

असं फेकणाऱ्या मित्राला पण

 

असले मित्रा पण बरेच कमालीची असतात

🤪😳😝😝😱😝😱🥺😱🤪😱


आजचा सुविचार

जी बायको नवऱ्याला छळत नाही

 

तिला संसारातलं काही कळत नाही

🥺🤪😨😝🤪😝🥺😝🤪😳🤪


marathi jokes comedy


जास्त मोबाईल वापरल्याने डोळे खराब होतात,

 

म्हणून मी एकचं मोबाईल वापरतो

😨😱😳🤪😝😨😝😱😝🥺😳🤪


पाणी पिण्याच्या बहाण्याने

 

संपूर्ण शाळा फिरून येण्यात एक

वेगळीच मज्जा होती…..

🤪😝😳😳😨😨😱😨😱😨😱


सुख,

खूप मोठं सुख,

 

आपले खराब हात

मित्राच्या t shirt ला पुसणे

😳😝😱🥺😱😱🤪😳🤪😳🤪


मी : लेक्चर मध्ये आहे

 

मित्र : कोणता विषय आहे?

 

मी : घरच्या लेक्चर मध्ये

आहे

आणि विषय मीच आहे

पण

😱🤪🥺😳😳🥺😳😝😳😝😳


काही पोरी इतकी पावडर लावून येतात

की

 

त्यांच्या चेहऱ्यावर

राज्यस्तरीय कैरम स्पर्धा

आयोजित केली जाऊ शकते.

😝😨😱🥺😱🤪😱🤪😱🥺😱🥺


पेशंटला भेटल्या नंतर दिलासा देण्याच्या पद्धती

 

अमेरिकेत: Get well soon

 

ब्रिटन: wishing for speedy recovery

 

जपान : Take care

 

महाराष्ट्रात : या आसल्या रोगामुळंच आमचा

एक पव्हणा गेला….

😳😱😝😝🤪😳🤪🤪😱😨😱😝


लग्नासाठी चाललेले नवराबायको

 

बायकोचा मेकअप दोन तास उरकत नाही हे पाहून नवरा 

 

आवरग जरा

बायको लग्नाला चाललोय ग

न की त्यांच्या होणाऱ्या

मूलाच्या बारशाला…

😨🤪😝😳😝😳😝😳😱😳😱


सेल्समन : ताई पाय दाबायची मशीन

घेणार का हो…

 

नको रे भावा,माझ लग्न

झालय,मग कशाला

हवी मशीन.

🤪🤪😋😝😱😳🥺🥺🤪😨🤪


समठा सूधीला सासर्यान 

द्यावी जावयाला party

जर दिली नाही

 

सासर्यान party

तर जावयान माहेरी

नेऊन सोडावी त्याची

कार्टी…

😱😝😋😳🤪🤪🤪😱🤪😝🤪


एका हातात लिपस्टिक,

दूसर्या हातात मोबाईल

एक कान कूकरच्या शिट्टीवर

दूसरा कान whats up च्या

नोटीफिकेशनवर

एक नजर टेलीव्हिजनवर

दूसरी नजर नवर्याच्या

चाललेल्या हरकतींवर

 

एवढ अवघड आहे आजच्या

नारी च जीवन….

😋😝😳😱😳😋🤪😱😝😱😝


bhayanak marathi jokes


मोबाईलध्या नादात भूत जरी

जवळ येऊन बसलं ना

 

तरी ते कंटाळून कंटाळून

निघून जाईल

😱🤪😝😨😝😳😋🤪😳😱😳

#Latest Marathi Jokes । 101+ Funny Marathi Jokes


बायको : जेव्हा मी तुमच्याशी बोलत होते

तेव्हा तुम्ही सात वेळा जांभई दिलीत

 

नवरा : जांभई नाही दिली, मी बोलायचा

प्रयत्न करत होतो

😝😨😳🥺🥺🤪😱🤪😱😱🤪


कधी कधी तर अस वाटतय कि

माझ्या जिंदगीत

 

कोणीतरी झोपेच्या गोळ्या मिसळल्यात.

#नुस्ती झोप

😳😨🥺🤪😝😝🤪😝😳😝😨

#101-latest-marathi-jokes


मोबाईलच्या नादात भूत जरी

जवळ येऊन बसलं ना

 

तरी ते कंटाळून कंटाळून

निघून जाईल

🤪😝😨😳😨😳😨😳😨😳🥺


माझा एक प्रश्न आहे कि लग्न झाल्यावर 

खरोखर भांडी घासावी लागतात

 

की लग्न न झालेल्यांना

घाबरवण्याची एक खेळी आहे?

😝🥺🤪😱😳😱😱😝😨🥺😨🥺


या सिनशी विचार करतो की

आपल्याला आयुष्यात खुप

 

मोठे मोठे काम करायचे आहेत

नेमके त्याच दिवशी घरचे

दळण आणायल पाठवतात

🥺🤪😱😝😱😝😱😝🥺😳🥺😝


हंगी काय म्हणतो पोरींनो!

ती सरकारी नोकरी लागल्यावर

 

पोर जास्त सुंदर दिसतात का?

नाय म्हणजे तुम्ही

लग्ननासाठी लगेच तयार होता

 

म्हणुन विचारल!

😳😱😝🤪😋😝🥺😱🥺😱🥺🤪


सर्व मुलांना कळकळीची विनंती आहे की

कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका.

 

आत्ताच एका Activa च्या मागे मी

उगाचच पाच किलोमीटर जाऊन अलो

😝🤪😱😱😳😳🤪😱😳😳😳


माणूस लग्न झाल्यावर पण

विद्यार्थीच असतो

आईला वाटतं बायको शिकवतेय आणि

 

बायकोला वाटतं आई शिकवतेय

 

नवऱ्याला नेमक हेच कळत नाही

त्याला कोण शिकवतो

🤦‍♂️🤪🤪😱🤦‍♂️😳😳🤦‍♂️😳😝😱


धरती सुनेरी

अंबर निला

 

मेरी Bestii का

हर स्क्रू ढीला

😝🤦‍♂️😳😳😱😝😱🤦‍♂️🤪🤦‍♂️🤪


Latest Marathi Jokes । 101+ Funny Marathi Jokes

101-latest-Marathi-jokes

Navin Marathi jokes । Marathi jokes । Marathi jokes images । Marathi jokes comedy


हे देखील वाचा

Marathi Attitude Status

Motivational Quotes in English


आमच्या दुसऱ्या साईट्स

Marathigk.live | Examview.in