आठवणी स्टेटस | Aathwani Status in Marathi

प्रेम त्याच्यावरच करावे ज्याला आपण आवडतो, नाहितर आपल्या आवडीसाठी आपण आयुष्य घालवतो.

#prem

आयुष्यभर एकमेकांच्या साथीने हाकलेला गाडा व्यवस्थित गाडी ला पोहोचला की आयुष्य सार्थकी लागत

#sath #couple

आपली इच्छा नसताना सुद्धा खूप काही गोष्टी डिलीट करालया लागतात. मग तो मोबाईल असो किंवा आयुष्य!!

#sadstatus

सोडून दिलेल्या भावना या विरघळलेल्या चॉकलेट सारख्या असतात
ज्या परत फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा परत आकार घेत नाहीत

आयुष्यात संपल्यासारखा काही नसतं एक नवी सुरुवात नेहमी आपली वाट बघत असते!!!

सुख म्हणजे नक्की काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे “भरलेलं घर, आपल्या लोकांची साथ आणि गावाकडच्या आठवणी”

“सावरणाऱ्या हातांनी योग्यवेळी सावरलं तर वळणावरची वाट चुकत नाही.”

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका कारण ते ते जे करू शकता कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही.

जोपर्यंत विश्वासाला तडा जात नाही. तोपर्यंत प्रत्येकाला आपल्या निवडीवर गर्वच असतो…

पांढर्या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदारच असतो.

नातं टिकवतांना कित्तेक शब्द गाळावे लागतात, हो माझचं चुकलं म्हणत बरेच वाद टाळावे लागतात…

जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते. जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात.

“आयुष्यात ज्यांनी प्रत्येकवेळी जिंकायला शिकवल, त्यांना कधीही हरवायच नसत!!”

कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता मारायचा हे समजले की, आयुष्याच्या खेळपट्टीवर दीर्घकाळ फलंदाजी करता येते.

कितना सब्र हुआ करता था उस Letters खत के जमाने में, अब तो दो मिनट देर के रिप्लाई से लोगों को शक हो जाता है…

जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही

कोण म्हणतं की वेळ खूप लवकर निघून जाते, कधी कोणाची वाट तरी बघून बघा..!

अनुभवाने एक गोष्ट शिकवली कोणी कोणाचं नसतं सगळे स्वार्थासाठी गोड बोलत असतात…!!

एकट राहण्याची सवय असावी माणसाला, कोण कधी साथ सोडल सांगत येत नाही..!

मन समुद्रासारख मोठं ठेवा नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील…

झुकायच की झुकवायचं हे वेळीच लक्षात आलं पाहिजे…

एक वेळ आयुष्यात अशीही येतेच कि सगळं काही ठीक चाललेल असताना सुद्धा आपण खुश नसतो

माणसानं माणसात असताना मोबाईल हा खिशात ठेवून माणसात रहावं… तिथं मोबाईल हातात ठेवून, माणसं खिशात ठेवल्यागत वागू नये..