Anushree Mane New Marathi Song

अनुश्री माने ही एक मराठी कलाकार असून ती शाळा या तिच्या मराठी webseries साठी ओळखली जाते.

नजीकच्या आठवड्यात तीच नवीन मराठी गान ( Navin Marathi Gane ) यूट्यूब वर प्रकाशित झाले आहे.

या नवीन गाण्याचे नाव साजनी ( Saajani New Song ) अस आहे. अनुश्री माने सोबत आदिनाथ या गाण्यात आपल्याला सोबत बघायला मिळतात.

श्रावणी आशिष हे या गाण्याचे प्रोडूसर असून गाण्याचे दिग्दर्शन आशिष श्रावणी व बी. मयुरेश यांनी केले आहे.

गाण्याचे बोल ( Lyrics ) बी. मयुरेश ( B. Mayuresh ) यांचे असून गायक शिवम पाठक ( Shivam Pathak ) हे आहेत ज्यांनी पद्मावत चित्रपटात गायन केले होते.

15 जानेवारी 2022 रोजी साजणी हे नवीन मराठी गाणे प्रकाशित झाले आहे.

Saajani Shivam Pathak Lyrics

Leave a Comment