111+ Marathi Attitude Status for Boys | मराठी स्टेटस

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 111+ Marathi Attitude Status For Boys. या पोस्ट तुम्ही मित्र सोबत शेअर करायला विसरू नका.

उत्तरे सर्वांना मिळतील फक्त एकदा वेळ येऊ द्या

बापाच्या पैशावर ऑडी घेण्यापेक्षा स्वतःच्या पैशावर स्प्लेंडर घेईल

किनारा नाही मिळाला तरी चालेल पण दुसऱ्यांना बुडवून पोहणे आपल्याला जमत नाही

वेळ सर्वांची येते आज तुमची आहे उद्या माझी असेल

दुसऱ्यांच्या जीवावर उडायला मला जमत नाही जे काही आहे ते स्वतःच्या हिमतीवर

माज तर असणारच कारण माझ्या आयुष्याचा शिल्पकार मी आहे

कसं जगायचं मला शिकवू नका.

एकटा उभा राहायची धमक ठेवा कारण दुनिया ज्ञान देते साथ नाही

माणसाचे कपडे नाही विचार ब्रँडेड पाहिजेत.

लोक कितीही म्हणू द्या शेवटी मला जस हवं तसंच मी वागणार.

परिस्थिती गरीब आहे विचार नाहीत

फाटके कपडे असलेले मित्र चालतील फाटके विचार असलेले नाही

माझ्यासारखे हजार मिळतील पण त्या हजारात मी नाही

विचार करणं सोडून दिलंय मी, आता नडणार त्याला मी भिडणार.

पैशाने सर्व काही भेटत नसलं तरी खूप काही मिळवता येत.

मी पैशापेक्षा जास्त लोकांना कमावतो.

जिथे पैसा नाही तिथे ओळख काम करते.

दिसण्यावरून जाऊ नका जो जसा दिसतो तो तसा नसतो.

मी तुम्हाला उत्तर द्यावं एवढी तुमची लायकी नाही.

नाव एवढं करायचं की पुढच्या चे नाव ऐकून फाटली पाहिजे.

पैसा एवढा कमवा की लोक बोलताना चार वेळा विचार करतील.

जास्त चांगलं वागू नये कारण सरळ झाडेच अगोदर कापली जातात.

जळणार तर तू पण फक्त एकदा नाव होऊ दे.

जितकी इज्जत देऊ शकतो ना, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो हे लक्षात ठेव.

काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile बघून जास्तच जळतील.

स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतं.

जळनारे जळतील काहीही बोलतील पण आपल यश बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील

विरोध करा तुम्ही, तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.

स्वत: च्या नजरेत चांगले राहतो बाकी लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.

मी कसा आहे ना हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच मिळणार नाही तुम्हाला.

स्वत:च्या जिवावर जगायला शिक भावा… थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल…!!

तुझा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब करेल.

New Attitude quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे Marathimulga.com वरती. आजकाल व्हॉटसअप वरील स्टेटस सर्वांनाच ठेवायचे असतात परंतु ऐन वेळी आपल्याला ते मिळत नाहीत. तुम्ही देखील अशाच New attitude quotes in Marathi शोधत असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. इथे तुम्हाला मिळतील रॉयल मराठी स्टेटस, मराठी डायलॉग text, जिद्द स्टेटस मराठी, मराठी स्टेटस attitude, best caption … Read more

रॉयल मराठी Attitude स्टेटस | Marathi Attitude Status

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत रॉयल मराठी Attitude स्टेटस | Marathi Attitude Status सोबतच Marathi attitude quotes images.  दुसऱ्यावर Depend राहून हर्ट होण्यापेक्षा एकटं राहून  लाईफ एन्जॉय करा मित्रांनो. सेटिंग करणारे चिल्लर असतात आपण एखाद्याच जाग्यावरच निकाल लावू शकतो नाराज तर नाराज प्रत्येकाचं मन जपण्याचा ठेका नाही घेतला मी शेठ.   वक्त … Read more

New Attitude quotes in Marathi | रॉयल स्टेटस मराठी २०२२

In this article, you will get the New Attitude quotes in Marathi & Attitude Images in Marathi. attitude Marathi quotes | Marathi attitude Shayari | Marathi Shayari attitude | royal status in Marathi | Bhaigiri status Marathi | attitude dialogue Marathi | Marathi quotes attitude | Shayari Marathi attitude | attitude status Marathi girl | … Read more