Happy Birthday Wishes Marathi

Happy Birthday Wishes Marathi या लेखामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा वाचायला मिळतील. या लेखामध्ये तुम्ही
Happy birthday wishes marathi Bhau,
happy birthday wishes marathi brother,
happy birthday wishes marathi sister,
happy birthday wishes marathi friend,
happy birthday wishes marathi love,
happy birthday wishes marathi husband,
happy birthday wishes marathi aai,
happy birthday wishes in marathi aai tulja bhavani,
Happy birthday wishes marathi best friend,
Happy birthday wishes marathi bayko,
Happy birthday wishes marathi bhacha असे अनेक प्रकारचे स्टेटस व शुभेच्छा तुम्हाला इथे वाचायला मिळतील तसेच ते download देखील करता येतील.

Happy Birthday Wishes Marathi

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत ठेवत राहो..
हीच मनपूर्वक शुभकामना..

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गक्रमण करा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो, आणि
परमेश्वर आपणांस सदैव सुखी ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

नेहमी संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day
Happy Birthday

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
Many Many Happy Return’s of the Day..!

मनाला अत्यंत आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत ठेवत राहो..
हीच मनपूर्वक शुभकामना..
वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गक्रमण करा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हा लेख दररोज update होत राहील… धन्यवाद🙏🏻

तुमच्याकडे देखील अशाच मराठी शुभेच्छा असतील तर आम्हाला email च्या साहाय्याने पाठवा आम्ही लगेच update करू.

Leave a Comment