Information about Nanded 2022 – नांदेड बद्दल माहिती

Information about Nanded | Nanded | Nanded Pincode | Huzur Sahib Nanded
Information about Nanded

नांदेड विषयी माहिती ( Information about Nanded )

आज आपण महाराष्ट्रातील नांदेड शहराविषयी माहिती ( Information about Nanded ) या पोस्ट मधून पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला नांदेड चा इतिहास ( History of Nanded ), नांदेड ची लोकसंख्या ( Population of Nanded ), नांदेड बद्दल शैक्षणिक माहिती ( Education information about nanded like colleges in nanded, Tutions in Nanded etc )
नांदेड हे महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील ऐतिहासिक ठिकाण आहे. नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर वसलेले असून सचखंड गुरुद्वारा साठी नांदेड प्रसिद्ध आहे. शिखांचे दहावे गुरू श्री गुरु गुरूगोविंदसिंहजी यांचे समाधी स्थान असून गुरुगोविंद सिंग यांनी लिहलेला शिखांचा पवित्र ग्रंथ “गुरु-ग्रंथ-साहिब” देखील नांदेड शहरात आहे.

नांदेड हे एक पुरातन शहर असून पुरातन काळी पांडवांनी नांदेड मधून प्रवास केल्याचे सांगितले जाते. नांदेड चा उल्लेख माहीमभट्ट यांनी लिहिलेल्या लीलाचारित्रात देखील सापडतो. यामध्ये नगरातील नरसिंहाच्या मूर्तीचे वर्णन केलेले आहे तसेच महाभारतात देखील नांदेड शहराचा उल्लेख भरताच्या आजी-आजोबांचे ठिकाण असे केला आहे नांदेडला पुर्वी “नंदीतट” म्हणून ओळखले जायचे त्याची पुष्टी वाशिम येथे सापडलेल्या तांब्याच्या ताटाने झाली आहे.

नांदेड चा इतिहास ( History of Nanded )

नांदेड 1636 पासून निजाम राज्याच्या प्रशासनाची केंद्र होते ज्यात सध्याचे तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांचा समावेश आहे तसेच मुगल बादशाह सम्राट शहाजहान शाही प्रांत होता सोळाशे 57 मध्ये नांदेड बिदा सुबह मध्ये विलीन झाले

1725 मध्ये नांदेड हैदराबाद राज्याचा भाग झाला 1948 पर्यंत नांदेड वर हैदराबादच्या निजामाचे वर्चस्व होते 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी हैदराबादला भारताशी जोडले व आपरेशन बोलमध्ये निजामाचे राज्य संपवले निजामाचे राज्य संपल्यानंतर नांदेड नवीन हैदराबाद राज्याचा भाग बनले

बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये समाविष्ट झाल्यावर 1956 पर्यंत नांदेड हैदराबाद राज्याचा भाग राहिला व एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य भाषिक आधारावर निर्माण झालेले व मराठी वर्चस्व असलेल्या नांदेड जिल्हा महाराष्ट्राचा भाग बनला

नांदेड हे विष्णुपंत शेष रघुनाथ शेष आणि वामनपंडित मराठी कवी संताचे यांचे जन्मस्थान होते

नांदेड जिल्ह्याचे स्थान व विस्तार

नांदेड जिल्ह्याच्या पश्चिमेस व निरुद्देश लातूर जिल्हा पश्चिमेस परभणी जिल्हा उत्तरेस व ईशान्येस होतंय जिल्हा आयपीएस हिंगोली जिल्हा पूर्वेस वागण्यास तेलंगणा व दक्षिणेस कर्नाटक राजे येथे

नांदेड चे तापमान ( Temperature Of Nanded )

हिवाळ्यामध्ये नांदेडचे सरासरी तापमान 12 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस असते तसेच उन्हाळ्यामध्ये नांदेड चे तापमान 25 ते 41 लॉन्ड्री सेल्सिअस पर्यंत असते पावसाळ्यातील सरासरी पर्जन्यमान 150 ते 250 मिलिमीटरपर्यंत असते
नांदेड चे वार्षिक सरासरी तापमान 19.7 ऑफिस सेल्सियस ते 34.2 अंश सेल्सिअस इतके असते नांदेड मध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद 46.6 अंश सेल्सियस असून सर्वात कमी तापमानाची नोंद ही 3.6 अंश सेल्सिअस इतकी आहे येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 924.8 मिलिमीटर एवढे आहे

नांदेडची लोकसंख्या ( Nanded Population )


2011 च्या जनगणनेनुसार नांदेड ची लोकसंख्या 5,50,464 एवढी होती येथील स्त्री-पुरुष गुणोत्तर 924:1000 एवढे आहे

नांदेड शहराबद्दल प्रशासकीय माहिती

नांदेड शहर महानगरपालिका क्षेत्र असून नांदेड शहराची कारभार नांदेड वाघाळा महानगरपालिका मार्फत पार पाडला जातो. नांदेड शहराचे सध्याचे अध्यक्ष मोहिनी विजय येवणकर या आहेत. तसेच महापालिका आयुक्त सुनील लहाने हे आहेत.
नांदेड शहरात दोन विभाग पडतात. उत्तर नांदेड व दक्षिण नांदेड यामुळे नांदेड शहरात दोन आमदार आहेत.
नांदेड शहराचे सध्याचे आमदार मोहनराव मारोतराव हंबर्डे – नांदेड दक्षिण बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर हे आहेत.
प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेड चे सध्याचे खासदार आहेत
नांदेड चे प्रशासकीय संकेतस्थळ www.nanded.nic.in

नांदेड चा वेहिकल रजिस्ट्रेशन क्रमांक MH26 ( Nanded Vehicle Registration )
टेलिफोन पिनकोड 02462 ( Nanded Telephone code )
नांदेड पिन कोड 431601 ते 431606 ( Nanded Pincode )


मुख्य शहरांपासून नांदेड चे अंतर ( Nanded Distance from Main Cities )


नांदेड से मुंबईपासून हे अंतर आहे 575 किलोमीटर आहे.( Nanded to Mumbai Distance : 575Km )

नांदेड ते हैदराबाद हे अंतर 293 किलोमीटर आहे. ( Nanded to Hydrabad Distance : 293 Km )

नांदेड चे औरंगाबाद हे अंतर 255 किलोमीटर आहे. ( Nanded to Aurangabad Distance : 255Km )


नांदेड येथील गुरूद्वारा ची स्थापना ( Establishment of Gurudwara Nanded )

साधारण 1835 मध्ये महाराजा रणजीत सिंग यांनी नांदेड येथे गुरुद्वारा बांधण्याचे काम सुरू केले. हे गुरु गोविंद सिंह यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर बांधण्यात आले होते. गुरुद्वारा हा हुजुर साहेब चा भाग आहे.
2008 मध्ये मध्ये नांदेड येथे गुरु-ता-गद्दी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

नांदेड विषयी शैक्षणिक माहिती ( Educational information about Nanded )

17 सप्टेंबर 1994 रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या पुनर्रचनेनंतर नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली हे विद्यापीठ मराठवाडा विभागातील चार जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालय मधील शैक्षणिक उपक्रमांचे पर्यवेक्षण करते
नांदेड मधील उल्लेखनीय शैक्षणिक संस्थांमध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड तसेच श्री गुरू गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड. यांचा समावेश होतो

नांदेड शहरातील प्रमुख महाविद्यालय ( Colleges in Nanded )

  • Shri Guru Gobind Singhji Institute Of Engineering And Technology Nanded ( SGGSIE&T / SGGS )
  • Mahatma Gandhi Mission College Of Engineering, Nanded. ( MGM Nanded )
  • Matoshri Pratishthan Group Of Institutions, Nanded.
  • Gramin College Of Engineering, Nanded.
  • SSB Institute Of Technology And Management Nanded
  • Saibaba Sansthan Indira Institute Of Management Science Nanded.
  • Nanded Pharmacy College, Nanded.
  • NES Science College, Nanded.
  • Sahayog Sevabhavi Sanstha Sahyog College Of Education, Nanded.
  • Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded. ( SRTMU )
  • Swami Ramanand Teerth Marathwada University Directorate Of Distance Education
  • Yeshwant Mahavidyalaya, Nanded. ( YMN )
  • Dr Sc Government Medical College, Nanded. ( GMC Nanded )
  • Gramin Technology And Management Campus, Nanded.
  • Government Polytechnic, Nanded. ( GPND )
  • Indira College Of Pharmacy, Nanded.
  • Savitri Bai College Of Pharmacy, Nanded.
  • School Of Pharmacy Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded.
  • Swargiya Lilawati Satish Pawar Pharmacy College, Nanded.
  • Peoples College, Nanded.
  • Pratibha Niketan Mahavidyalaya, Nanded. ( PN College Nanded )
  • Government Ayurvedic College, Nanded. ( GAC Nanded )

नांदेड मधील काही प्रमुख शिकवणी वर्ग ( Tution Classes in Nanded )

  • INDIAN INSTITUTE OF BIOLOGY ( IIB ), NANDED.
  • RENUKAI CHEMISTRY CLASSES ( RCC ), NANDED.
  • CREATIVE COACHING CLASSES, NANDED.

नांदेडमधील शहरातील प्रमुख स्थळे ( Places to visit in Nanded )

  • सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा चिखलवाडी नांदेड ( Nanded Gurudwara )
  • माळटेकडी गुरुद्वारा
  • हनुमान मंदिर हनुमानगढ
  • बालाजी मंदिर हनुमान टेकडी
  • विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर ( Kaleshwar Mandir, Nanded )
  • विष्णुपुरी धरण ( Vishnupuri Dam )
  • रामघाट मोंढ्यातील शनी मंदिर
  • मारवाडी धर्मशाळा येथील हनुमान मंदिर
  • राजपूत संघ रेणुका माता मंदिर
  • सत्य गणपती मंदिर अर्धापूर रोड
  • विसावा उद्यान, नांदेड
  • नांदेड किल्ला ( Nanded Fort )

Read Also