111+ Marathi Attitude Status for Boys | मराठी स्टेटस

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 111+ Marathi Attitude Status For Boys. या पोस्ट तुम्ही मित्र सोबत शेअर करायला विसरू नका.

बापाच्या पैशावर ऑडी घेण्यापेक्षा
स्वतःच्या पैशावर स्प्लेंडर घेईल.


किनारा नाही मिळाला तरी चालेल
पण दुसऱ्यांना बुडवून पोहणे
आपल्याला जमत नाही.

Marathi Attitude Status for boys

वेळ सर्वांची येते
आज तुमची आहे
उद्या माझी असेल.


दुसऱ्यांच्या जीवावर उडायला
मला जमत नाही
जे काही आहे ते स्वतःच्या हिमतीवर.


माज तर असणारच कारण
माझ्या आयुष्याचा शिल्पकार मी आहे.


कसं जगायचं मला शिकवू नका.


एकटा उभा राहायची धमक ठेवा
कारण दुनिया ज्ञान देते
साथ नाही.


माणसाचे कपडे नाही विचार
ब्रँडेड पाहिजेत.


लोक कितीही म्हणू द्या शेवटी
मला जस हवं तसंच मी वागणार.


परिस्थिती गरीब आहे विचार नाहीत.


फाटके कपडे असलेले मित्र चालतील
फाटके विचार असलेले नाही.


माझ्यासारखे हजार मिळतील
पण त्या हजारात मी नाही.


विचार करणं सोडून दिलंय मी,
आता नडणार त्याला मी भिडणार.


पैशाने सर्व काही भेटत नसलं तरी
खूप काही मिळवता येत.


मी पैशापेक्षा जास्त
लोकांना कमावतो.


जिथे पैसा नाही तिथे
ओळख काम करते.


दिसण्यावरून जाऊ नका
जो जसा दिसतो तो
तसा नसतो.


मी तुम्हाला उत्तर द्यावं एवढी
तुमची लायकी नाही.


नाव एवढं करायचं की पुढच्याची
नाव ऐकून फाटली पाहिजे.


पैसा एवढा कमवा की लोक बोलताना
चार वेळा विचार करतील.


जास्त चांगलं वागू नये कारण
सरळ झाडेच अगोदर कापली जातात.


जळणार तर तू पण फक्त एकदा नाव होऊ दे.


जितकी इज्जत देऊ शकतो ना,
त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो
हे लक्षात ठेव.


काही नका करू
फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा,
जळनारे ती Smile बघून
जास्तच जळतील.


स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात,
याच गोष्टीचा हसू येतं.


जळनारे जळतील काहीही बोलतील
पण आपल यश बघून उदाहरण
लोकांना तेच आपल देतील.


विरोध करा तुम्ही, तेच जमेल
तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची.


स्वत: च्या नजरेत चांगले राहतो
बाकी लोकांच काय ते तर
देवाला पण नावं ठेवतात.


मी कसा आहे ना
हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच मिळणार नाही तुम्हाला.


Read Also :
Attitude Marathi Status
Marathi Inspirational Status

स्वत:च्या जिवावर जगायला शिक भावा…
थोडीशी फाटेल पण,
अभिमान वाटेल…!!


तुझा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब करेल.

Marathi Attitude Status for Boys Images


Read Also :
Marathi Love Status
Marathi Motivation Quotes


Visit Also : Lyricsbuddy.in