Marathi Jokes for Single’s | सिंगल लोकांसाठी मराठी जोक्स

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं MarathiMulga.com वरती. मराठी विनोद “Marathi Jokes” हसण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आज आपण सिंगल लोकांसाठी असलेले मराठी जोक्स ( Marathi Jokes for Singles ) पाहणार आहोत

marathi-jokes-for-single's

Marathi Jokes for Single’s

रात्री 2 वाजता:
मी: माझी बाबू मला gn बोलून झोपली असेल
mind: गप तुला bye बोलून तिने दुसऱ्या कोणाला तरी hili केलं असेल

रात्री 2 वाजताः
over thinking: माहीत आहे ना 2 वर्षांपूर्वी तिने तुला कसा घोडा लावला होता

मी: आता 2 वाजलेय झोपायला हवं
mind: nah
मी: का काय झालं, झोपायला हवं
mind: नाही म्हणजे नाहीच झोपायचं

रात्री 2 वाजता:
मी: यार माझी ex काय करत असेल..
हृदय: तुला जस चुतीया बनवलं तसं आता दुसऱ्याला बनवत असेल

रात्री 2 वाजता:
आठवण तर येत असते, तिझ इंस्टा, wp no सर्व असतं पण मॅसेज करायची हिम्मत नसते ::
या पेक्षा वाईट दुसरी कोणतीच feeling नसते.

रात्री 2 वाजताः
mind : मग भावा काय चाललंय..?
हृदय : मस्त आहे सध्या तरी
mind: थांब तुला तिझी आठवण काढून देतो

Jokes in Marathi New


कोणीच नाही
literally कोणीच नाही
मी 2 AM ला: मी जर अचानक मेलो तर माझ्या online friends ला कोण सांगणार

तुम्ही पण single, मी पण सिंगल
याचा अर्थ समजला का..?
आपल्याला कोणी भाव देत नाही

कुठे तरी असेल, कोणी तरी असेल
जी माझ्यासाठी गोल चपात्या बनवायला
शिकत असेल

काही पोरी म्हणतात सर्व मुले सारखेच असतात.
तुमचा bf बाराचा निघाला त्यात आमची काय चूक

लोकं 3-4 तास चॅटींग कसं करतात
मी तर 10 मिनिटात ‘i love you’ बोलून मोकळा होतो.

तुम्ही कितीही मन लावून झाडू मारा सुपलीच्या खाली एक line राहणारचं
आणि ती line मी एखाद्या कोपऱ्यात सरकवतो.

तू माझ्यासाठी खूप special आहेस
अस बोलणारी लोक चुना लावून निघून जातात.

maggie आणि चुतीया सर्वच
जण बनवू शकतात.

कुंडली जुळेलही
पण तरी ती तुला हो म्हणणार नाही

जेव्हाही दोन best friend बोलत असता एक गोष्ट कायम missing असते…
लॉजिक

“नवीन मराठी जोक्स”

हॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर….
इतर लोक: जेवण मस्त होत…..
मी: याचा धंदा किती होत असेल

भेट कधी मस्त बिर्याणी खाऊ
तुझ्या पैशाने

ती: मला काटकसर करणारा मुलगा खूप आवडतो
मी : चिप्स मधलं मीठ सुद्धा मी भाजीत टाकायला वापरतो..

मी: दिल संभल जा जरा…
दिल: BSDK तू सुधरं जरा

हुशार
खूप हुशार
earphone लावून अभ्यास करणारे

मुली फक्त वय लपवतात
पोरांना टक्कल ढेरी पांढरे केस पगार मोबाईल अस बरच काही लपवाव लागतं.

दोन प्रकारच्या मुली असतात….
1. पागल, मेंटल बोलणाऱ्या…
2. Bc, Mc बोलणाऱ्या…

दुनिया 2012 मधेच बुडणार होती म्हणे,
एवढा वेळ का लागतोय bc

आता तर Whatsapp status ठेवणं
आणि बघणं दोन्ही सोडून दिलंय..

जर तुम्ही लोक रिकामटेकडे असाल तर
अजून एका रिकामटेकड्याला
tag करा

आपल्याकडे राग दाखवण्यासाठी
दरवाजा जोरात बंद केला जातो.

मुलगी मनाने चांगली पाहिजे…
अप्सरा तर पेन्सिल पण असते…

सुंदर मुलींना कधीच समजणार नाही
की त्या किती मुलांची वहिनी आहेत

गाणे ऐकत झोपणे व टोमणे ऐकत उठणे
बस एवढंच चाललंय आयुष्यात

आता फक्त 29 दिवस बाकी
मग हे वर्ष पण single राहण्यातच जाईल

आजकाल तर घरचे पण सकाळी लवकर नाही उठवत, माहिती आहे लवकर उठवले तर, हा पुन्हा मोबाईल मध्ये घुसून बसेल.

बॉयफ्रेंड नखरे झेलणारा पाहिजे खर्च मी स्वतः करेल
असं म्हणणारी Girlfriend पाहिजे रावं