25 Best Motivational quotes in Marathi | Marathi Status 


This article was for the following searches : Motivational thoughts in Marathi | Hope you like this quotes.  


धोका देणारे लोक फक्त धोका 

देऊन नाही जात तर 

ते आयुष्यात पुढे कसं जगायचं 

हे शिकवून जातात.


मेहनत करून स्वतःला सिद्ध करून 

दाखवू शकतो 

तसंच आपल्यातील स्किल दाखवून 

आपण success होऊन दाखवू शकतो.


तुम्ही फक्त शांततेत मेहनत करून 

पैसे कमवा 

तुमच्या यशाचा गोंगाट 

तुमची Four Wheeler करेल


वाईट काळात सर्वांनी मज्जा घेतली पण 

लक्षात ठेवा दिवस बदलायला 

वेळ नाही लागत.


पैसे कमवून जरुरीचं आहे 

आजकाल मनावरून नाही तर 

कपड्यांवरून माणसाची लायकी

 ठरवली जाते

गर्व पण जरुरी आहे जगण्यासाठी 

जास्त झुकून जंगल तर 

लोक कमजोर समजायला 

लागतात.


Motivational quotes in Marathi


गरज संपली कि जवळचे पण 

खेळ खेळतात म्हणून ते 

खेळ खेळतील 

इतकं कुणाला जवळ करू नका.


स्वप्न मोठे बघायचे आणि 

Successful  एवढं व्हायच कि 

घरी बोर होत असेल तर 

एक Foreign Trip करू शकलो पाहिजे


स्वतःची Respect  स्वतःची Value आणि 

स्वतःवर प्रेम करा 

लोक ढासळलेल्या घराच्या विटा सोडत नाहीत 

 तुमचं तर तुटलेलं मन काय गोष्ट आहे.

 


वाईट अनुभव पण जरुरी आहेत आयुष्यात

त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही

कारण अंधार झाल्याशिवाय

दिव्याची किंमत कळत नाही.


नातं टिकवण्यासाठी दोन गोष्टी 

झुकून काय बोललो 

लोक लगेच कमजोर समजायला 

लागलीत.


inspirational quotes in Marathi


वय जरी लहान असेल तरी 

स्वप्न मात्र मोठेच बघतो आणि 

फुकटचे सॅले तुमच्याकडेच ठेवा 

मी माझ्या मर्जीने जगतो.


माणूस म्हणून जन्माला आलात तर 

काही तत्व ठेवा जे तुम्हाला Social media 

वर Block करतील 

त्यांच्या डोळ्यासमोर Google वर झळका


आमच्या वाईट काळात कोणतंही कारण 

नसताना सोडून गेलेल्या 

लोकांनी आता कारण असेल 

तरी परत येऊ नये.


प्रश्न हा नाही कि मी एकटा आहे 

विषय हा आहे कि 

मी एकटाच पुष्कळ आहे.


जास्त मोठ्या अपेक्षा नाहीत माझ्या 

फक्त एवढंच यशस्वी व्हायचं आहे कि 

कोणतीही वस्तू घेताना Price Tag बघायची 

गरज नाही पडली पाहिजे.

आज पर्यंत खूप विश्वास तुटले पण 

विश्वास ठेवायची सवय मात्र 

सुटलीच नाही.


आयुष्यात पुढे जायचं असेल तर

पैसे कमवा हे कलियुग आहे

इथे प्रेम तर माणसावर नाही

पैशावर केले जाते.


यश कधी एका दिवसात नाही मिळत 

त्यासाठी आधी हजारो रात्री 

मेहनतीच्या काढाव्या लागतात.


विकणारे खूप भेटतील 

जा त्यांना खरेदी करा आम्हाला 

ना झुकता  येत ना ही आमचा 

आत्मसन्मान कोणापुढे विकता येतो


यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो 

उठा जागे व्हा आणि तो पर्यंत, मेहनत करा 

जोपर्यंत यश मिळत नाही.


तुमच्या जवळ किती पैसा आहे 

यावरून तुमची श्रीमंती मापली जाते 

आणि 

तुम्ही इतरांना किती मदत करता यावरून 

तुमच्या मनाची श्रीमंती.


मनात जिद्द असेल तर 

सुरुवात कुठूनही आणि कधीपासूनही 

करता येते.


motivational status in Marathi


घमंडी लोकांनी माझ्यापासून 

चार हात लांबच राहावे कारण 

झुकन मला येत नाही आन भाव 

मी कोणाला देत नाही


 मी एवढा पण भोळा नाहीये कि 

तुम्ही चार दिवस गोड बोललात 

तर 

मी त्याला प्रेम समजून बसेल

 


positive motivational quotes in Marathi
inspirational thoughts in Marathi
motivational quotes in Marathi
inspiration status
motivational WhatsApp status
motivational DP for WhatsApp
gym motivation status

हे पण वाचा – Attitude Status in Marathi


25 Best Motivational images in Marathi




















This Post Has 2 Comments

Leave a Reply