Navin Marathi Jokes 2022

शास्त्र
खुप मोठ शास्त्र
वाढदिवसाच्या एक दिवस आधी
स्वताःचा एक नवीन फोटो पोस्ट करणे.
😝🤪😨😀😨😆😨

तुम्ही जर जग बदलू इच्छित
असाल,
तर अविवाहित असतांना
बदला.

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल
पण
बदलू शकत नाही.
🤪🥶😳😝😱😝😱

कोणीतरी खरंच म्हणून गेलंय कि,
आयुष्य फक्त २ दिवसाचं आहे.
शनिवार आणि रविवार

आणि हि गोष्ट आपल्याला
सोमवारी पटते.
🤪🤪😨😱😳😝😳

हे कळत नाही
सगळ्यांच मुली म्हणतात सासरी
खुप सासूरवास असतो?
तिला हे कळत नाही
माहेरी वजन 50 किलो होतं
सासरी 70 किलो झालं….
😳😨😳🤪😨😨

जेंव्हा बघतेस तु माझ्याकड.. माझ

दोन एकर गेल्यासारखं वाटते…
😳😳😱😃😱😝🤪🤪

मी पण ऑटो ने खुप वेळा प्रवास
केलो…….

पण माझ्या नशिबात नेहमी
ड्रायव्हर च्या बाजुलाच बसणे
लिहीलं होतं…..
😝😂😂🤪🤪🤪😃

बेरोजगारी का दुसरा नाम
आमचे युवा नेते


दोस्ती दुनियेतील राजा माणूस
आमचे काळीज
😃😱😃😳🤪😱😝🤪