Navin Marathi Status Suvichar | नवीन मराठी स्टेटस व सुविचार 2022

मित्रांनो या लेखामध्ये तुम्हाला मराठीतील काही उत्तम सुविचार व स्टेटस ( Navin Marathi Status Suvichar | New Marathi Suvichar | New Marathi Status ) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जे इंस्टाग्राम वरील Feeling Lover Marathi या पेज वर पोस्ट करण्यात आले आहेत.जगातली सगळ्यात भारी फिलिंग बेस्ट फ्रेंड वर प्रेम होणे

आयुष्य कुणासाठी तरी झुरण्यात घालवाव
भाभड्या मनाला आशेच्या हिंदोळ्यावर का झुलवाव

Paisa Status in marathi | Relationship status in marathi | Marathi Status | Navin Marathi Status Suvichar

आयुष्यातल्या बऱ्याच प्रॉब्लेमच
कारण नाती आणि पैसा य असतं

प्रेम किती ही आंधळं असलं तरी ते चेहरा बघुनच होतं

या जन्मात आपण एकमेकाचे नाही झालो तरी काय झालं पुढचे सातच काय चौदा जन्म पण प्रेम असंच राहील

केलेला अतिविचार जगण्यातला खरं सुख हरवून बसतो

आयुष्यात सगळंच चांगलं मिळेल असं नसतं कधी सगळ्या परस्थिती सोबत जुळवून घेताना आहे तेच चांगल मानावं लागतं

कितीही नाती कितीही माणसं सोबत असली तरी आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की एकट सगळ्या गोष्टीना सामोरं जावं लागतं

लाईफ एवढी सिंगल आहे की किस म्हणलं की फक्त खोबरं च येतं डोळ्यापुढे

मनात तर दोघांच्या पण असतं पण योग्य वेळे ची वाट पाहता पाहता सांगायचं राहूनच जातं मग त्यालाच नशीब असं नाव दिलं जातं

Navin Marathi Status Suvichar

रंग आयुष्यात खूप काही घडवतात आणि बिघडवतात सुद्धा

मिळालेल्या पेक्षा ना मिळालेल्या गोष्टीची कधीच खुश राहू देत नाही

मुली एवढं भावनिक रित्या खंबीर मुलं ही नसतात,कारण लहानाची मोठी झाली ते घर ती माणसं अचानक सोडून कायमचं दुसऱ्याच्या घरी जायचं हे खूप अवघड असतं

अपेक्षांचं ओझं नसलं की कोणतीही गोष्ट करताना कॉन्फिडन्स खूप जास्त पटीने वाढतो

गोल पोळी आणि चार ओळी करणं किती अवघड असतं तेव्हाच समजतं जेव्हा पहिल्यांदा प्रयत्न केलेला असतो

या जगात फक्त आई बाबा सोडले तर बाकी सगळी नाती क्वार्थावर टेकलेली असतात

‘ही वेळ पण निघून जाईल’ आनंदात वाचलं तर दुःख होईल. दुःखात वाचलं तर आनंद होईल.

स्वतः वर विश्वास असला की किती ही कठीण परस्थिती आली तरी माणूस यशस्वी होतोच.

योग्य वेळी घेतलेले कठोर निर्णय नंतर आयुष्य सोपं करतात

तुझ्यासारखा यार आहे म्हणून जगण्यात बहार आहे नाहीतर हे जगणं बेकार आहे

तुटलेल्या मनात सुद्धा तुझ्यासोबत जोडलेल्या नात्याचे विचार गर्दी करतात

वेळ जाईल तसा गोष्टींचा विसर पडतोच मग त्या चांगल्या असो अथवा वाईट…

सोडून गेलेल्यांच्या विचार वेळीच सोडून दिला की आयुष्य नव्या जोमाने जगता येतं

Paisa Status in marathi | Relationship status in marathi | Marathi Status

वरील सर्व स्टेटस व सुविचार हे तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा व आवडल्यास मित्रांना सुध्दा शेअर करायला विसरू नका.

 

Read Also

Marathi Attitude Status

Marathi Motivational Status

Visit Also – Lyricsbuddy, HealthyFitness