आठवणी स्टेटस | Aathwani Status in Marathi

प्रेम त्याच्यावरच करावे ज्याला आपण आवडतो, नाहितर आपल्या आवडीसाठी आपण आयुष्य घालवतो. #prem आयुष्यभर एकमेकांच्या साथीने हाकलेला गाडा व्यवस्थित गाडी ला पोहोचला की आयुष्य सार्थकी लागत #sath #couple आपली इच्छा नसताना सुद्धा खूप काही गोष्टी डिलीट करालया लागतात. मग तो मोबाईल असो किंवा आयुष्य!! #sadstatus सोडून दिलेल्या भावना या विरघळलेल्या चॉकलेट सारख्या असतातज्या परत फ्रीजमध्ये … Read more