Chia Seeds Benefits in Marathi | चिया सीड्स चे फायदे
चीया बियांविषयी ( Chia Seeds ) तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल. तर चला जाणून घेऊया या चिया बियांचे फायदे. ( Chia seeds benefits in Marathi / Benefits of Chia seeds in Marathi ) Chia seeds in Marathi | चिया सीडस मराठी चिया सिड्स खूप लहान, काळ्या आणि पांढर्या बिया आहेत. ज्या साल्विया हिस्पॅनिका ( …