Navin Marathi Jokes 2022

शास्त्रखुप मोठ शास्त्रवाढदिवसाच्या एक दिवस आधीस्वताःचा एक नवीन फोटो पोस्ट करणे.😝🤪😨😀😨😆😨 तुम्ही जर जग बदलू इच्छितअसाल,तर अविवाहित असतांनाबदला. लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेलपणबदलू शकत नाही.🤪🥶😳😝😱😝😱 कोणीतरी खरंच म्हणून गेलंय कि,आयुष्य फक्त २ दिवसाचं आहे.शनिवार आणि रविवार आणि हि गोष्ट आपल्यालासोमवारी पटते.🤪🤪😨😱😳😝😳 हे कळत नाहीसगळ्यांच मुली म्हणतात सासरीखुप सासूरवास असतो?तिला हे कळत नाहीमाहेरी वजन 50 किलो होतंसासरी … Read more